पुण्यातल्या वेताळ टेकडीच्या रक्षणासाठी पुण्यात जोरदार आंदोलन सुरु आहे. तिथं नियोजित असलेल्या रस्त्यासाठी टेकडी खोदून त्यातून बोगदे काढल्याने, होणारं पर्यावरणाचं नुकसान नागरिकांना मान्य नाही. असंच निसर्गाच्या रक्षाणासाठीचं आंदोलन गेले काही वर्ष मुंबईत आरेच्या जंगलात मेट्रोसाठी उभारल्या जाणाऱ्या कारशेडसाठी होतंय. शहरातले उरलीसुरले हिरवे तुकडेही उध्वस्त करून आपला विकास होईल?
पुण्यातल्या वेताळ टेकडीच्या रक्षणासाठी पुण्यात जोरदार आंदोलन सुरु आहे. तिथं नियोजित असलेल्या रस्त्यासाठी टेकडी खोदून त्यातून बोगदे काढल्याने, होणारं पर्यावरणाचं नुकसान नागरिकांना मान्य नाही. असंच निसर्गाच्या रक्षाणासाठीचं आंदोलन गेले काही वर्ष मुंबईत आरेच्या जंगलात मेट्रोसाठी उभारल्या जाणाऱ्या कारशेडसाठी होतंय. शहरातले उरलीसुरले हिरवे तुकडेही उध्वस्त करून आपला विकास होईल?.....