भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय.
भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय......
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय......
जानेवारीपासून चालू असलेली कोरोना वायरसची वर्ल्ड टूर अजूनही संपलेली नाही. चीन, अमेरिका, युरोप, भारत असा त्याचा प्रवास चाललाय. आता जवळपास साऱ्या देशांमधे त्यानं विना पासपोर्टची एंट्री मिळवलीय. त्याचा अगदी विसा फ्री प्रवास सुरू आहे. पण कोविड १९ चा एकही पेशंट नसणारेही काही देश या पृथ्वीवर आहेत. या देशांमधे फिरून येण्याची स्वप्न कोरोना पाहत असेल का?
जानेवारीपासून चालू असलेली कोरोना वायरसची वर्ल्ड टूर अजूनही संपलेली नाही. चीन, अमेरिका, युरोप, भारत असा त्याचा प्रवास चाललाय. आता जवळपास साऱ्या देशांमधे त्यानं विना पासपोर्टची एंट्री मिळवलीय. त्याचा अगदी विसा फ्री प्रवास सुरू आहे. पण कोविड १९ चा एकही पेशंट नसणारेही काही देश या पृथ्वीवर आहेत. या देशांमधे फिरून येण्याची स्वप्न कोरोना पाहत असेल का?.....
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?.....
आज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय.
आज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय......