भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे.
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे......