तमिळनाडूसह दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीचा राग आहे, हे आजवर अनेकदा दिसलंय. आता त्यांनी डब्यातून मिळणाऱ्या दह्यावरच्या ‘दही’ या शब्दाला विरोध केलाय. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात मधूनमधून खळ्ळखट्याकची आठवण होते. तर तिकडे इटलीनंही इंग्रजी बोलल्यास दंड करू, वगैरे भाषा सुरू केलीय. तंत्रनानानं जग जवळ आलंय वगैरे खरं असताना, या सगळ्या बातम्यांचा अर्थ काय होतो?
तमिळनाडूसह दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीचा राग आहे, हे आजवर अनेकदा दिसलंय. आता त्यांनी डब्यातून मिळणाऱ्या दह्यावरच्या ‘दही’ या शब्दाला विरोध केलाय. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात मधूनमधून खळ्ळखट्याकची आठवण होते. तर तिकडे इटलीनंही इंग्रजी बोलल्यास दंड करू, वगैरे भाषा सुरू केलीय. तंत्रनानानं जग जवळ आलंय वगैरे खरं असताना, या सगळ्या बातम्यांचा अर्थ काय होतो?.....
थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.
थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख......