संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......