गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यातला कोणता पर्याय निवडावा याबद्दल बहुतांश गुंतवणूकदार गोंधळलेले असतात. अशातच कर्मचार्यांसाठी नॅशनल पेन्शन स्किम म्हणजेच एनपीएस आणि इम्प्लॉईज प्रॉविडंड फंड म्हणजेच इपीएफ हे गुंतवणुकीचे सगळ्यात लोकप्रिय पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही पर्यायात गुंतवणुकीचे दुहेरी फायदे मिळतात. करसवलतीबरोबरच गुंतवणूकदारांना चांगला परतावाही मिळतो.
गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यातला कोणता पर्याय निवडावा याबद्दल बहुतांश गुंतवणूकदार गोंधळलेले असतात. अशातच कर्मचार्यांसाठी नॅशनल पेन्शन स्किम म्हणजेच एनपीएस आणि इम्प्लॉईज प्रॉविडंड फंड म्हणजेच इपीएफ हे गुंतवणुकीचे सगळ्यात लोकप्रिय पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही पर्यायात गुंतवणुकीचे दुहेरी फायदे मिळतात. करसवलतीबरोबरच गुंतवणूकदारांना चांगला परतावाही मिळतो......