पाकिस्तानमधे लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकारांच्या प्रमुखांचं आयुष्यच किती असुरक्षित आहे, हे आजवर अनेकदा स्पष्ट झालंय. पहिले पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना दिलेली फाशी, बेनझीर भुत्तोंची खुलेआम हत्या आणि नवाज शरीफ यांना तर देशच सोडून जावं लागलं. हीच हिंसक परंपरा चालवत, आता इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला.
पाकिस्तानमधे लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकारांच्या प्रमुखांचं आयुष्यच किती असुरक्षित आहे, हे आजवर अनेकदा स्पष्ट झालंय. पहिले पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना दिलेली फाशी, बेनझीर भुत्तोंची खुलेआम हत्या आणि नवाज शरीफ यांना तर देशच सोडून जावं लागलं. हीच हिंसक परंपरा चालवत, आता इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला......
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय.
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय......
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण......
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही.
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही......
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही......