दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधे २०२७नंतर डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने केंद्र सरकारला दिलाय. या निर्णयानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाची हानी वाचेल, तसंच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीही मदत होईल. पण, दुसरीकडे यामुळे व्यवस्थेत थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे.
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधे २०२७नंतर डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने केंद्र सरकारला दिलाय. या निर्णयानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाची हानी वाचेल, तसंच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीही मदत होईल. पण, दुसरीकडे यामुळे व्यवस्थेत थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे......