इस्रायलमधे बेंजामिन नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसतोय. अशावेळी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर नेतान्याहू यांची सद्दी संपेल. हे सत्तांतर खरंच टिकलं तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतील. त्यामुळे मागच्या दशकात जागतिक राजकारणात तयार झालेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या धोरणांना लगाम बसू शकतो.
इस्रायलमधे बेंजामिन नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसतोय. अशावेळी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर नेतान्याहू यांची सद्दी संपेल. हे सत्तांतर खरंच टिकलं तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतील. त्यामुळे मागच्या दशकात जागतिक राजकारणात तयार झालेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या धोरणांना लगाम बसू शकतो......
इस्रायल आणि पॅलेस्तिनींची कट्टरतावादी संघटना ‘हमास’ यांच्यातल्या संघर्ष सध्या थांबलाय. हा संघर्ष हमासला त्याचे पाय पॅलेस्तिनी समाजात रोवायला मदत करणारा आहे. तर नेत्यानाहू यांना त्यांची सत्ता बळकट करण्याची संधी देणारा आहे. पण या सगळ्या संघर्षात होरपळ होतेय ती सर्वसामान्य पॅलीस्तिनी आणि इस्रायली ज्यू नागरिकांची.
इस्रायल आणि पॅलेस्तिनींची कट्टरतावादी संघटना ‘हमास’ यांच्यातल्या संघर्ष सध्या थांबलाय. हा संघर्ष हमासला त्याचे पाय पॅलेस्तिनी समाजात रोवायला मदत करणारा आहे. तर नेत्यानाहू यांना त्यांची सत्ता बळकट करण्याची संधी देणारा आहे. पण या सगळ्या संघर्षात होरपळ होतेय ती सर्वसामान्य पॅलीस्तिनी आणि इस्रायली ज्यू नागरिकांची......
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या.
पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या......