रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय.
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय......
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय.
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय......