जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्टला न्यूयॉर्कमधे एका साहित्यिक कार्यक्रमात भ्याड हल्ला झाला. जगभरातून त्याचा निषेध होत असताना भारतातल्या राजकीय नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. रश्दी यांच्या वादग्रस्त 'द सॅटेनिक वर्सेस' या पुस्तकावर तत्कालीन राजीव गांधी सरकारनं बंदी घातली होती. त्यावेळी रश्दींच्या अभिव्यक्तीचा विचार करणा-या भाजपनं यावेळी मात्र हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही.
जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्टला न्यूयॉर्कमधे एका साहित्यिक कार्यक्रमात भ्याड हल्ला झाला. जगभरातून त्याचा निषेध होत असताना भारतातल्या राजकीय नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. रश्दी यांच्या वादग्रस्त 'द सॅटेनिक वर्सेस' या पुस्तकावर तत्कालीन राजीव गांधी सरकारनं बंदी घातली होती. त्यावेळी रश्दींच्या अभिव्यक्तीचा विचार करणा-या भाजपनं यावेळी मात्र हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही......
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे.
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे......
कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग.
कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग......
एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी मुघल राष्ट्रनिर्माते असल्याचं म्हटलं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. मराठ्यांना आमनेसामने आव्हान दिल्यामुळे इथल्या इतिहास अभ्यासकांनी आपल्या शत्रूच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं इतिहासाचे अभ्यासक विशाल फुटाणे म्हणतात. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका दुस-या बाजूवर प्रकाश टाकणारी त्यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी मुघल राष्ट्रनिर्माते असल्याचं म्हटलं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. मराठ्यांना आमनेसामने आव्हान दिल्यामुळे इथल्या इतिहास अभ्यासकांनी आपल्या शत्रूच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं इतिहासाचे अभ्यासक विशाल फुटाणे म्हणतात. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका दुस-या बाजूवर प्रकाश टाकणारी त्यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
अरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय.
अरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय......
रॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.
रॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले......
इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे.
इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे......
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख......
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय.
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय......
इंग्रजी राजवटीच्या प्रेरणेतून इस्लामी समाजक्रांती आणि मुस्लिम राजवटीचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे इस्लाम आणि मुस्लिम समाजाच्या शत्रूभावी मीमांसेलाच बुद्धिवंतांनी मान्यता दिली. पण आता गेल्या काही दशकांत इस्लामच्या विवेकवादी आकलनाला सुरवात झालीय. याच परंपरेत मुबारकपुरी यांच्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’चा उल्लेख करावा लागेल. ते पुस्तक आता मराठीत आलंय.
इंग्रजी राजवटीच्या प्रेरणेतून इस्लामी समाजक्रांती आणि मुस्लिम राजवटीचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे इस्लाम आणि मुस्लिम समाजाच्या शत्रूभावी मीमांसेलाच बुद्धिवंतांनी मान्यता दिली. पण आता गेल्या काही दशकांत इस्लामच्या विवेकवादी आकलनाला सुरवात झालीय. याच परंपरेत मुबारकपुरी यांच्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’चा उल्लेख करावा लागेल. ते पुस्तक आता मराठीत आलंय......
इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं.
इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं......