logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन: मोदी सरकारची नवी 'मैत्री' स्कीम
अक्षय शारदा शरद
३१ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच 'नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन' योजना जाहीर केली. सार्वजनिक संपत्ती पुढच्या चार वर्षांसाठी खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्याची ही योजना आहे. त्यातून ६ लाख कोटी उभे राहतील असं सरकारला वाटतंय. पण त्यावरून वादळ उठलंय. या योजनेआडून मोदी सरकार देशाची संपत्ती बड्या उद्योगपतींकडे देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायत.


Card image cap
नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन: मोदी सरकारची नवी 'मैत्री' स्कीम
अक्षय शारदा शरद
३१ ऑगस्ट २०२१

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच 'नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन' योजना जाहीर केली. सार्वजनिक संपत्ती पुढच्या चार वर्षांसाठी खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्याची ही योजना आहे. त्यातून ६ लाख कोटी उभे राहतील असं सरकारला वाटतंय. पण त्यावरून वादळ उठलंय. या योजनेआडून मोदी सरकार देशाची संपत्ती बड्या उद्योगपतींकडे देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायत......


Card image cap
झोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ
विनायक पाचलग
२१ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

या आठवड्यात झोमॅटो या फूड डिलिवरी करणार्‍या अ‍ॅपच्या आयपीओची नोंदणी झाली. म्हणजेच झोमॅटोचे शेअर्स शेअर मार्केटमधे खुले झाले. म्हटलं तर ही एक छोटी गोष्ट आहे; पण या गोष्टीसोबत भारतात एका नव्या पर्वाची सुरवात झालीय. नवीन उद्योग काढणार्‍या आणि रोजगाराची निर्मिती करणार्‍या भारतातल्या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.


Card image cap
झोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ
विनायक पाचलग
२१ जुलै २०२१

या आठवड्यात झोमॅटो या फूड डिलिवरी करणार्‍या अ‍ॅपच्या आयपीओची नोंदणी झाली. म्हणजेच झोमॅटोचे शेअर्स शेअर मार्केटमधे खुले झाले. म्हटलं तर ही एक छोटी गोष्ट आहे; पण या गोष्टीसोबत भारतात एका नव्या पर्वाची सुरवात झालीय. नवीन उद्योग काढणार्‍या आणि रोजगाराची निर्मिती करणार्‍या भारतातल्या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे......


Card image cap
सुशेगाद गोव्यात लॉकडाऊनची पाळी का आली?
क्रांतिराज सम्राट
०१ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?


Card image cap
सुशेगाद गोव्यात लॉकडाऊनची पाळी का आली?
क्रांतिराज सम्राट
०१ मे २०२१

कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?.....


Card image cap
नोकरीच्या योग्यतेचे नाहीत भारतातले पदवीधर तरुण
अक्षय शारदा शरद
१० मार्च २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय.


Card image cap
नोकरीच्या योग्यतेचे नाहीत भारतातले पदवीधर तरुण
अक्षय शारदा शरद
१० मार्च २०२१

मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय......


Card image cap
सरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक
अभय टिळक
०६ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्‍या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय.


Card image cap
सरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक
अभय टिळक
०६ फेब्रुवारी २०२१

ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्‍या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय......


Card image cap
ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!
संजय सोनवणी
२० जानेवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.


Card image cap
ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!
संजय सोनवणी
२० जानेवारी २०२१

देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे......


Card image cap
आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?
अतुल विडूळकर
२४ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दिल्ली सीमेवरचं शेतकऱ्यांचं आंदोलन आपला प्रभाव झिरपवू लागलंय. सरकारचा आडमुठेपणा आता स्पष्ट झाला आहे. पण त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अंबानी-अदानीही पहिल्यांदाच इतक्या उघड टीकेला सामोरे जात आहेत. त्याचा परिणाम काय होईल याची चर्चा करणारी ही महत्वाची फेसबूक पोस्ट लेख म्हणून देत आहोत.


Card image cap
आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?
अतुल विडूळकर
२४ डिसेंबर २०२०

दिल्ली सीमेवरचं शेतकऱ्यांचं आंदोलन आपला प्रभाव झिरपवू लागलंय. सरकारचा आडमुठेपणा आता स्पष्ट झाला आहे. पण त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अंबानी-अदानीही पहिल्यांदाच इतक्या उघड टीकेला सामोरे जात आहेत. त्याचा परिणाम काय होईल याची चर्चा करणारी ही महत्वाची फेसबूक पोस्ट लेख म्हणून देत आहोत......


Card image cap
सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?
रवीश कुमार
११ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

शेतकऱ्यांनी अंबानी, अदानी यांच्या विरोधात आंदोलन करून मोठा धोका पत्करलाय. त्यांच्या प्रभावाखाली असलेला मीडिया आता अधिक आक्रमक होईल. या गोदी मीडिया बरोबरही संघर्ष करावा लागेल. शेतकऱ्यांनाही मीडिया शिवायच्या आंदोलनाची सवय लावावी लागेल. मीडिया कॉर्पोरेटचं आहे. शेतकऱ्यांचं नाही. गोदी मीडियासाठी शेतकरी दहशतवादी, खलिस्तानी आहेत. त्यामुळे शेतकरी चारही बाजूनं कचाट्यात सापडलेत. गोष्ट केवळ कायद्याची नाहीय तर अस्तित्वाची आहे.


Card image cap
सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?
रवीश कुमार
११ डिसेंबर २०२०

शेतकऱ्यांनी अंबानी, अदानी यांच्या विरोधात आंदोलन करून मोठा धोका पत्करलाय. त्यांच्या प्रभावाखाली असलेला मीडिया आता अधिक आक्रमक होईल. या गोदी मीडिया बरोबरही संघर्ष करावा लागेल. शेतकऱ्यांनाही मीडिया शिवायच्या आंदोलनाची सवय लावावी लागेल. मीडिया कॉर्पोरेटचं आहे. शेतकऱ्यांचं नाही. गोदी मीडियासाठी शेतकरी दहशतवादी, खलिस्तानी आहेत. त्यामुळे शेतकरी चारही बाजूनं कचाट्यात सापडलेत. गोष्ट केवळ कायद्याची नाहीय तर अस्तित्वाची आहे......


Card image cap
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील
सुनील कदम
०६ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख.


Card image cap
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील
सुनील कदम
०६ डिसेंबर २०२०

आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख......


Card image cap
नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!
डॉ. रघुराम राजन
१४ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद.


Card image cap
नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!
डॉ. रघुराम राजन
१४ सप्टेंबर २०२०

आपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद......


Card image cap
सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!
दिशा खातू
२७ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही.


Card image cap
सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!
दिशा खातू
२७ ऑगस्ट २०२०

आज २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही......


Card image cap
सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!
दिशा खातू
२७ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज मंगळवार, २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही.


Card image cap
सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!
दिशा खातू
२७ ऑगस्ट २०१९

आज मंगळवार, २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही......


Card image cap
तुम्ही स्टार्टअपचं टायमिंग साधलंय ना?
टीम कोलाज
२१ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ५ मिनिटं

कॅलिफोर्नियातील आयडियालॅब या कंपनीचे प्रमुख असणारे बिल ग्रोस हे शाळेत असल्यापासून उद्योजक आहेत. त्यांनी अनेक स्टार्टअपना सुरवात केलीय. अनेक स्टार्टअप बनताबिघडताना पाहिलेय. शंभरेक कंपन्यांचा डाटा गोळा करून त्यांनी त्यांच्या यशापयशामागची कारणं शोधलीत. त्यांच्या या अनुभवाचं सार त्यांनी टेड टॉकमधे सांगितलं होतं. ते तुमच्यासाठी मराठीत. 


Card image cap
तुम्ही स्टार्टअपचं टायमिंग साधलंय ना?
टीम कोलाज
२१ ऑक्टोबर २०१८

कॅलिफोर्नियातील आयडियालॅब या कंपनीचे प्रमुख असणारे बिल ग्रोस हे शाळेत असल्यापासून उद्योजक आहेत. त्यांनी अनेक स्टार्टअपना सुरवात केलीय. अनेक स्टार्टअप बनताबिघडताना पाहिलेय. शंभरेक कंपन्यांचा डाटा गोळा करून त्यांनी त्यांच्या यशापयशामागची कारणं शोधलीत. त्यांच्या या अनुभवाचं सार त्यांनी टेड टॉकमधे सांगितलं होतं. ते तुमच्यासाठी मराठीत. .....