ऍपल ही जगातली सगळ्यात मोठी तंत्रज्ञान कंपनी. सध्या ऍपलमधे स्त्री-पुरुष भेदभाव, वर्णद्वेष या सगळ्यातून निर्माण झालेल्या संघर्षामुळे वादळ उठलंय. याच भेदभावाचा सामना करणाऱ्या अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव शेअर करत असमानतेच्या मुद्याला तोंड फोडलंय. त्यातूनच #AppleToo हे आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनामुळे बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची एक काळी बाजू जगासमोर आलीय.
ऍपल ही जगातली सगळ्यात मोठी तंत्रज्ञान कंपनी. सध्या ऍपलमधे स्त्री-पुरुष भेदभाव, वर्णद्वेष या सगळ्यातून निर्माण झालेल्या संघर्षामुळे वादळ उठलंय. याच भेदभावाचा सामना करणाऱ्या अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव शेअर करत असमानतेच्या मुद्याला तोंड फोडलंय. त्यातूनच #AppleToo हे आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनामुळे बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची एक काळी बाजू जगासमोर आलीय......