घानामधे लवकरच तिथलं सरकार ‘एलजीबीटी+’विरोधी कायदा आणू पाहतंय. त्यामुळे देशभर सध्या तणावाचं वातावरण आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी देशातली एकमेव ट्रान्सजेंडर गायिका एंजल मॅक्सिन ओपोकूने कंबर कसली आहे. तिचं ‘किल द बिल’ हे नवं गाणं या अमानुष कायद्यावर घाव घालायचं बळ देतंय.
घानामधे लवकरच तिथलं सरकार ‘एलजीबीटी+’विरोधी कायदा आणू पाहतंय. त्यामुळे देशभर सध्या तणावाचं वातावरण आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी देशातली एकमेव ट्रान्सजेंडर गायिका एंजल मॅक्सिन ओपोकूने कंबर कसली आहे. तिचं ‘किल द बिल’ हे नवं गाणं या अमानुष कायद्यावर घाव घालायचं बळ देतंय......