विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय......
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमधे समारोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला दोनेक दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच्या या सभेतून येत्या काळात भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण कसं राहणार याचे संकेत मोदींनी आपल्या भाषणातून दिलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमधे समारोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला दोनेक दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच्या या सभेतून येत्या काळात भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण कसं राहणार याचे संकेत मोदींनी आपल्या भाषणातून दिलेत......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. .....
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?.....