logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
शिवसेनेतलं बंड बिहारच्या वळणावर पोचलंय?
विवेक गिरधारी
१९ जुलै २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्‍त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे.


Card image cap
शिवसेनेतलं बंड बिहारच्या वळणावर पोचलंय?
विवेक गिरधारी
१९ जुलै २०२२

पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्‍त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे......


Card image cap
शिंदे, ठाकरे संघर्ष शिवसेना नावाच्या ब्रँडसाठी!
विवेक गिरधारी
१६ जुलै २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!


Card image cap
शिंदे, ठाकरे संघर्ष शिवसेना नावाच्या ब्रँडसाठी!
विवेक गिरधारी
१६ जुलै २०२२

बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!.....


Card image cap
राज्यात घडणाऱ्या सत्तांतराचा अर्थ आपण कसा लावायचा?
प्रा. डॉ. प्रकाश पवार
०३ जुलै २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात. 


Card image cap
राज्यात घडणाऱ्या सत्तांतराचा अर्थ आपण कसा लावायचा?
प्रा. डॉ. प्रकाश पवार
०३ जुलै २०२२

देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात. .....


Card image cap
बंडखोरीच्या शापामुळे शिवसेनेचं काय होणार?
हेमंत देसाई
२७ जून २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

घराणेशाहीवर आधारित पक्ष काही काळ निर्धोकपणे राज्य करू शकतात, पण त्यांनाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. याचं कारण, मुख्य नेत्याचा करिश्मा संपला किंवा त्यांच्या वारसदारांची मर्यादित लोकप्रियताही घसरणीला लागली, तर पक्षाचे बारा वाजायला वेळ लागत नाही. म्हणून अगदी घराणेशाहीयुक्त पक्ष असला, तरी त्यातही किमान लोकशाही तरी हवी. नाहीतर आजच्या शिवसेनेसारखी दुरवस्था होऊ शकते.


Card image cap
बंडखोरीच्या शापामुळे शिवसेनेचं काय होणार?
हेमंत देसाई
२७ जून २०२२

घराणेशाहीवर आधारित पक्ष काही काळ निर्धोकपणे राज्य करू शकतात, पण त्यांनाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. याचं कारण, मुख्य नेत्याचा करिश्मा संपला किंवा त्यांच्या वारसदारांची मर्यादित लोकप्रियताही घसरणीला लागली, तर पक्षाचे बारा वाजायला वेळ लागत नाही. म्हणून अगदी घराणेशाहीयुक्त पक्ष असला, तरी त्यातही किमान लोकशाही तरी हवी. नाहीतर आजच्या शिवसेनेसारखी दुरवस्था होऊ शकते......


Card image cap
शिवसेनेची ग्लॅमरस ओळख एकनाथ शिंदेच्या बंडाने थंड झालीय?
रफीक मुल्ला
२४ जून २०२२
वाचन वेळ : ८ मिनिटं

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय.


Card image cap
शिवसेनेची ग्लॅमरस ओळख एकनाथ शिंदेच्या बंडाने थंड झालीय?
रफीक मुल्ला
२४ जून २०२२

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय......


Card image cap
ठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा आनंदी ‘आनंद’
संदीप शिंदे
०४ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.


Card image cap
ठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा आनंदी ‘आनंद’
संदीप शिंदे
०४ जानेवारी २०२२

एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......


Card image cap
मंगेश चिवटे : रुग्णसेवेचा विडा उचललेले पत्रकार
रणवीर राजपूत
१५ जून २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.


Card image cap
मंगेश चिवटे : रुग्णसेवेचा विडा उचललेले पत्रकार
रणवीर राजपूत
१५ जून २०२१

शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......