नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले एन बिरेन सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालंय. एक साधारण फुटबॉलपटू ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा बिरेन सिंग यांचा प्रवास बराच संघर्षपूर्ण आहे.
नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले एन बिरेन सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालंय. एक साधारण फुटबॉलपटू ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा बिरेन सिंग यांचा प्रवास बराच संघर्षपूर्ण आहे......
मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय.
मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय......