अॅलन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी टेस्ला कंपनी ऑटो इंडस्ट्रीतली आजची आघाडीची कंपनी आहे. अनेक अडथळे पार करत मस्क यांनी हा प्रवास केलाय. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा भारतात प्रवेश महत्त्वाचा ठरतोय.
अॅलन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी टेस्ला कंपनी ऑटो इंडस्ट्रीतली आजची आघाडीची कंपनी आहे. अनेक अडथळे पार करत मस्क यांनी हा प्रवास केलाय. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा भारतात प्रवेश महत्त्वाचा ठरतोय......