जोश हा वीडियो ऍप आणि डेलीहंट चालवणारी वर्स भारतातली महत्वाची स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीमधे जगभरातल्या बड्या कंपन्यांनी ६१ बिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय. भारतीय कंपनीमधे झालेली ही यावर्षीची सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. कंपनीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर करायचाय. त्यामुळे ही गुंतवणूक महत्वाची ठरणार आहे
जोश हा वीडियो ऍप आणि डेलीहंट चालवणारी वर्स भारतातली महत्वाची स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीमधे जगभरातल्या बड्या कंपन्यांनी ६१ बिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय. भारतीय कंपनीमधे झालेली ही यावर्षीची सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. कंपनीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर करायचाय. त्यामुळे ही गुंतवणूक महत्वाची ठरणार आहे.....
संपर्क क्षेत्रानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं आता उद्योग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवलाय. ऑनलाईन व्यापार उद्योगात पाय पसरण्यासाठी रिलायन्सनं 'जिओमार्ट' नावाचं ऍप आणलंय. घरगुती वस्तू या ऍपच्या माध्यमातून थेट छोट्या दुकानदारांपर्यंत पोचवण्यासोबत भरघोस सवलतीही दिल्या जातायत. त्यामुळे बाजाराची पूर्ण साखळी मोडीत निघत असल्यामुळे या जिओमार्टनं छोट्या विक्रेत्यांचं टेंशन वाढवलंय.
संपर्क क्षेत्रानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं आता उद्योग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवलाय. ऑनलाईन व्यापार उद्योगात पाय पसरण्यासाठी रिलायन्सनं 'जिओमार्ट' नावाचं ऍप आणलंय. घरगुती वस्तू या ऍपच्या माध्यमातून थेट छोट्या दुकानदारांपर्यंत पोचवण्यासोबत भरघोस सवलतीही दिल्या जातायत. त्यामुळे बाजाराची पूर्ण साखळी मोडीत निघत असल्यामुळे या जिओमार्टनं छोट्या विक्रेत्यांचं टेंशन वाढवलंय......