एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल.
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल......
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात.
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात......
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!.....