अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय......