दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ २१ जुलैला प्रदर्शित होतोय. अणुबॉम्बचा बाप अशी ओळख असलेल्या ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर या अमेरिकेतल्या प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञाचा हा चरित्रपट. ज्या महत्त्वाकांक्षेने ओपनहायमरने अणुबॉम्ब बनवला, पुढे तीच महत्त्वाकांक्षा त्याला वेळोवेळी अपमानित करत गेली. एका महत्त्वाकांक्षी शास्त्रज्ञाचा हा दुर्दैवी प्रवास आता रुपेरी पडद्यावर आलाय.
दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ २१ जुलैला प्रदर्शित होतोय. अणुबॉम्बचा बाप अशी ओळख असलेल्या ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर या अमेरिकेतल्या प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञाचा हा चरित्रपट. ज्या महत्त्वाकांक्षेने ओपनहायमरने अणुबॉम्ब बनवला, पुढे तीच महत्त्वाकांक्षा त्याला वेळोवेळी अपमानित करत गेली. एका महत्त्वाकांक्षी शास्त्रज्ञाचा हा दुर्दैवी प्रवास आता रुपेरी पडद्यावर आलाय......