ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची बायको मेघन मार्कल यांच्यासोबतच्या खास मुलाखतीनंतर ओप्रा विन्फ्रे यांच्या सुपर सोल संडे या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा येणार आहे. ओप्रा यांच्या कार्यक्रमात असे सेलिब्रेटीच येतात. पण ओप्रा त्यांच्याशी बोलताना त्यांना जोडून घेण्यासाठी स्वतःच्या भूतकाळातले प्रसंग सांगतात. स्वतःचं सामान्य असणं त्या दाखवून देतात. आणि त्यामुळेच त्या अस्सल वाटतात.
ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची बायको मेघन मार्कल यांच्यासोबतच्या खास मुलाखतीनंतर ओप्रा विन्फ्रे यांच्या सुपर सोल संडे या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा येणार आहे. ओप्रा यांच्या कार्यक्रमात असे सेलिब्रेटीच येतात. पण ओप्रा त्यांच्याशी बोलताना त्यांना जोडून घेण्यासाठी स्वतःच्या भूतकाळातले प्रसंग सांगतात. स्वतःचं सामान्य असणं त्या दाखवून देतात. आणि त्यामुळेच त्या अस्सल वाटतात......