बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय.
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय......