logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
एक्सई वेरियंट: ओमायक्रॉनचं नवं वर्जन, वाढवतंय टेंशन?
अक्षय शारदा शरद
१२ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ३ मिनिटं

मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय.


Card image cap
एक्सई वेरियंट: ओमायक्रॉनचं नवं वर्जन, वाढवतंय टेंशन?
अक्षय शारदा शरद
१२ एप्रिल २०२२

मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय......


Card image cap
ओमायक्रॉनच्या लाटेमुळे कोरोना वायरसचा अंत होईल?
डॉ. नानासाहेब थोरात
२९ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल  होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही.


Card image cap
ओमायक्रॉनच्या लाटेमुळे कोरोना वायरसचा अंत होईल?
डॉ. नानासाहेब थोरात
२९ जानेवारी २०२२

ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल  होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही......


Card image cap
जगाचं टेंशन वाढवणारा कोरोनाचा ओमायक्रॉन वेरियंट
डॉ. नानासाहेब थोरात
०४ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.


Card image cap
जगाचं टेंशन वाढवणारा कोरोनाचा ओमायक्रॉन वेरियंट
डॉ. नानासाहेब थोरात
०४ डिसेंबर २०२१

कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे......