स्पेन हा जर्मनीनंतर जगातील असा दुसरा देश ठरला की, त्यानं पुरुष आणि महिला या दोन्ही फुटबॉल स्पर्धांचे विश्वविजेतेपद पटकावण्याची किमया करून दाखविलीय. स्पेननं केवळ तिसर्याच प्रयत्नात हे अद्भुत यश मिळवले असले तरी, त्यासाठी त्यांना तीव्र संघर्ष करावा लागलाय. स्पेनच्या प्रत्येक खेळाडूने जीव ओतून समर्पित भावनेने खेळ केला. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर त्यांची कामगिरी उंचावत गेली.
स्पेन हा जर्मनीनंतर जगातील असा दुसरा देश ठरला की, त्यानं पुरुष आणि महिला या दोन्ही फुटबॉल स्पर्धांचे विश्वविजेतेपद पटकावण्याची किमया करून दाखविलीय. स्पेननं केवळ तिसर्याच प्रयत्नात हे अद्भुत यश मिळवले असले तरी, त्यासाठी त्यांना तीव्र संघर्ष करावा लागलाय. स्पेनच्या प्रत्येक खेळाडूने जीव ओतून समर्पित भावनेने खेळ केला. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर त्यांची कामगिरी उंचावत गेली. .....