महाराष्ट्राच्या निर्मितीला ६३ वर्षं पूर्ण होत असताना राज्यातल्या शेतीक्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं औचित्याचं ठरेल. आज बदलत्या काळात शेतीपुढची आव्हाने वाढत चाललेली असताना आपण मुलभूत किंवा कळीच्या मुद्दयांबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर शेतीक्षेत्राच्या मरणकळा थांबणार नाहीत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शेतीचा विकास तपासून पाहणं गरजेचं ठरतं.
महाराष्ट्राच्या निर्मितीला ६३ वर्षं पूर्ण होत असताना राज्यातल्या शेतीक्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं औचित्याचं ठरेल. आज बदलत्या काळात शेतीपुढची आव्हाने वाढत चाललेली असताना आपण मुलभूत किंवा कळीच्या मुद्दयांबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर शेतीक्षेत्राच्या मरणकळा थांबणार नाहीत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शेतीचा विकास तपासून पाहणं गरजेचं ठरतं......