डोळे विस्फारणारी अतिभव्य मैदानं, विविध आकारांचे हिरवेकंच बगीचे, तारांकित हॉटेलची रेलचेल, गुळगुळीत रस्ते आणि खास अरबी आदरातिथ्य यामुळे कतारमधला फुटबॉल वर्ल्डकप लक्षवेधी ठरला. हे आव्हान पेलणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण कतारनं तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवलं. त्यामुळेच आज हा टिचभर देश संपूर्ण जगात कौतुकाचा विषय बनलाय.
डोळे विस्फारणारी अतिभव्य मैदानं, विविध आकारांचे हिरवेकंच बगीचे, तारांकित हॉटेलची रेलचेल, गुळगुळीत रस्ते आणि खास अरबी आदरातिथ्य यामुळे कतारमधला फुटबॉल वर्ल्डकप लक्षवेधी ठरला. हे आव्हान पेलणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण कतारनं तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवलं. त्यामुळेच आज हा टिचभर देश संपूर्ण जगात कौतुकाचा विषय बनलाय......
कतारमधे फिफाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा होतेय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेनं फुटबॉल आणि कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केलं. त्यावर सोनेरी कळस चढवला तो इथल्या राजघराण्यानं. राजघराण्यातल्या सर्वांनीच कला आणि क्रीडा क्षेत्रावर भरभरून प्रेम केलं. म्हणूनच या खेळांना राजाश्रयासोबत लोकाश्रयही मिळाला.
कतारमधे फिफाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा होतेय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेनं फुटबॉल आणि कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केलं. त्यावर सोनेरी कळस चढवला तो इथल्या राजघराण्यानं. राजघराण्यातल्या सर्वांनीच कला आणि क्रीडा क्षेत्रावर भरभरून प्रेम केलं. म्हणूनच या खेळांना राजाश्रयासोबत लोकाश्रयही मिळाला......
भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून भरलाय. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्या या महाकुंभमेळ्याविषयीची काही रंजक माहिती.
भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून भरलाय. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्या या महाकुंभमेळ्याविषयीची काही रंजक माहिती......
क्रीडास्पर्धांमधली अतिशय महत्वाची स्पर्धा फिफा फुटबॉल वर्ल्डकप मध्यपूर्वेतल्या कतारमधे होतेय. २०१०ला या स्पर्धेचं यजमानपद कतारकडे आलं. तेव्हापासून या स्पर्धेची चर्चा होती. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झालीय. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे ही स्पर्धा होतेय.
क्रीडास्पर्धांमधली अतिशय महत्वाची स्पर्धा फिफा फुटबॉल वर्ल्डकप मध्यपूर्वेतल्या कतारमधे होतेय. २०१०ला या स्पर्धेचं यजमानपद कतारकडे आलं. तेव्हापासून या स्पर्धेची चर्चा होती. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झालीय. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे ही स्पर्धा होतेय......
एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.
एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......