सध्या देशभर ‘केजीएफ: चाप्टर २’ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठलाय. ‘केजीएफ’च्या निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत.
सध्या देशभर ‘केजीएफ: चाप्टर २’ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठलाय. ‘केजीएफ’च्या निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत......
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे......