पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे......
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय......
कमला हॅरिसप्रमाणे भारतीय वंशाची अनेक लोक वेगवेगळ्या देशाच्या राजकारणात झळकताना दिसातत. त्या देशात स्थलांतरिताचा दर्जा असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे. अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा भारतीयांनी आनंद साजरा करणं हा ढोंगीपणाच!
कमला हॅरिसप्रमाणे भारतीय वंशाची अनेक लोक वेगवेगळ्या देशाच्या राजकारणात झळकताना दिसातत. त्या देशात स्थलांतरिताचा दर्जा असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे. अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा भारतीयांनी आनंद साजरा करणं हा ढोंगीपणाच!.....
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल.
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल......
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट......