एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली.
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली......