आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?.....
कलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय.
कलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय......