कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वातांनो, थोडासा गु्न्हा घडणार आहे… अशा रोकड्या शब्दात कष्टकऱ्यांच्या घामेजलेल्या वेदनेला शब्द देणारे कवी नारायण सुर्वे यांचा आज तेरावा स्मृतिदिन. मुंबईच्या रस्त्यावर सापडलेल्या या अनाथ मुलाला गंगाराम सुर्वे यांनी सांभाळलं. गिरण्यांचे भोंगे, चाळी, दाटीवाटीची वस्ती, कामगार चळवळी आणि त्यासोबत आलेल्या अनिश्चित जगण्याचीच मग कविता झाली, त्याची ही गोष्ट.
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वातांनो, थोडासा गु्न्हा घडणार आहे… अशा रोकड्या शब्दात कष्टकऱ्यांच्या घामेजलेल्या वेदनेला शब्द देणारे कवी नारायण सुर्वे यांचा आज तेरावा स्मृतिदिन. मुंबईच्या रस्त्यावर सापडलेल्या या अनाथ मुलाला गंगाराम सुर्वे यांनी सांभाळलं. गिरण्यांचे भोंगे, चाळी, दाटीवाटीची वस्ती, कामगार चळवळी आणि त्यासोबत आलेल्या अनिश्चित जगण्याचीच मग कविता झाली, त्याची ही गोष्ट......
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट......
कवयित्री रामकली पावसकर यांनी पावळण या कवितासंग्रहातून स्त्रीजीवनातलं दाहक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. डिंपल प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहात एकूण ५२ विविधरंगी कविता आहेत. समाजातल्या वेगवेगळ्या घटकातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व कवयित्रीने या कवितांमधून साकार केलंय. त्यातल्या निवडक कवितांचा ठाव घेणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा ब्लॉग.
कवयित्री रामकली पावसकर यांनी पावळण या कवितासंग्रहातून स्त्रीजीवनातलं दाहक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. डिंपल प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहात एकूण ५२ विविधरंगी कविता आहेत. समाजातल्या वेगवेगळ्या घटकातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व कवयित्रीने या कवितांमधून साकार केलंय. त्यातल्या निवडक कवितांचा ठाव घेणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा ब्लॉग......
अशोक नायगावकर हे सुप्रसिद्ध कवी नुकतेच पंच्याहत्तर वर्षांचे झाले. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कवितासंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. २०२०मधे फलटणला झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा मागोवा घेणारा सत्यशोधक या वेबपोर्टलवरचा लेख.
अशोक नायगावकर हे सुप्रसिद्ध कवी नुकतेच पंच्याहत्तर वर्षांचे झाले. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कवितासंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. २०२०मधे फलटणला झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा मागोवा घेणारा सत्यशोधक या वेबपोर्टलवरचा लेख......
गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख.
गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख......
डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ‘ललद्यदस् ललबाय’ हा दुसरा कवितासंग्रह ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झाला. एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो.
डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ‘ललद्यदस् ललबाय’ हा दुसरा कवितासंग्रह ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झाला. एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो......
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट.
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट......
आज प्राचार्य राम शेवाळकर यांचा स्मृतिदिन. प्राचार्य राम शेवाळकरांच्या वाणी आणि लेखणीनं साऱ्या जगातल्या मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सार्या लेखनातून त्यांच्या संवेदनशील कवीमनाचाही प्रत्यय येतो. या लेखातून शेवाळकरांच्या कवितेच्या एका सामर्थ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेलाय.
आज प्राचार्य राम शेवाळकर यांचा स्मृतिदिन. प्राचार्य राम शेवाळकरांच्या वाणी आणि लेखणीनं साऱ्या जगातल्या मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सार्या लेखनातून त्यांच्या संवेदनशील कवीमनाचाही प्रत्यय येतो. या लेखातून शेवाळकरांच्या कवितेच्या एका सामर्थ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेलाय......
कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट.
कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट......
'मी रांगेतच उभा आहे' हा कवी भूषण रामटेके यांचा कवितासंग्रह. वर्षानुवर्ष गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख रामटेके यांनी यात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला त्यांनी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडलीय.
'मी रांगेतच उभा आहे' हा कवी भूषण रामटेके यांचा कवितासंग्रह. वर्षानुवर्ष गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख रामटेके यांनी यात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला त्यांनी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडलीय......
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते.
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते......
‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट.
‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट......
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज.
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज......
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत. .....
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते......
अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही.
अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही......
‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख.
‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख......
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण......
कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख.
कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख. .....
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे.
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे......
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे.
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे......
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही......
सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल.
सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल......
आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.
आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण. .....
देशप्रेम आणि क्रांतीने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोमँटिक कविताही लिहिल्यात. वेलीवरची फुलं तोडताना तरुणीची चोळी कशी तटतटून येते किंवा महादेवाचे वीर्यबिंदू कसे ताऱ्यासारखे दिसतात, अशी वर्णनं त्यांच्या कवितेत सापडतात. सागरा प्राण तळमळलाच्या पलीकडे असणाऱ्या वि. दा. सावरकरांनाही आपण भेटायला हवं.
देशप्रेम आणि क्रांतीने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोमँटिक कविताही लिहिल्यात. वेलीवरची फुलं तोडताना तरुणीची चोळी कशी तटतटून येते किंवा महादेवाचे वीर्यबिंदू कसे ताऱ्यासारखे दिसतात, अशी वर्णनं त्यांच्या कवितेत सापडतात. सागरा प्राण तळमळलाच्या पलीकडे असणाऱ्या वि. दा. सावरकरांनाही आपण भेटायला हवं......
आज खलील जिब्रान यांची १३७ वी जयंती. इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्त्वाचा लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे पहावं लागेल. त्यांचं 'द प्रॉफेट' हे पुस्तक फार गाजलं. या पुस्तकात प्रेमाविषयी खलील जिब्रान यांनी कविता लिहिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कवितेचा लेखक डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेला भावानुवाद प्रत्येकाने नक्की वाचावा असा आहे.
आज खलील जिब्रान यांची १३७ वी जयंती. इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्त्वाचा लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे पहावं लागेल. त्यांचं 'द प्रॉफेट' हे पुस्तक फार गाजलं. या पुस्तकात प्रेमाविषयी खलील जिब्रान यांनी कविता लिहिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कवितेचा लेखक डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेला भावानुवाद प्रत्येकाने नक्की वाचावा असा आहे. .....
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता......
अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. स्त्रियांचं जगण्याचं, त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब अनुराधा पाटील यांच्या कवितेतून दिसतं. त्यांच्या साहित्याचा आणि लेखनकार्याचा घेतलेला हा धावता आढावा.
अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. स्त्रियांचं जगण्याचं, त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब अनुराधा पाटील यांच्या कवितेतून दिसतं. त्यांच्या साहित्याचा आणि लेखनकार्याचा घेतलेला हा धावता आढावा......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत......
मल्याळम कवी, लेखक अक्किथम अच्युतन नंबुद्री यांना २०१९ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मल्याळम कवितेत आधुनिकतेच तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. अक्किथम स्वातंत्र्य चळवळीसोबतच यांचा समाजकार्यात सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर जीवनाचाही गौरव करण्यात आलाय.
मल्याळम कवी, लेखक अक्किथम अच्युतन नंबुद्री यांना २०१९ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मल्याळम कवितेत आधुनिकतेच तत्त्व पेरणारा थोर लेखक म्हणून अक्किथम यांना गौरवलं जातं. अक्किथम स्वातंत्र्य चळवळीसोबतच यांचा समाजकार्यात सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्याचाच नाही तर जीवनाचाही गौरव करण्यात आलाय......
कवी व्यंकटेश चौधरी यांचा ‘एक शून्य प्रतिक्रिया’ हा दुसरा कवितासंग्रह आलाय. चौधरी हे नांदेड इथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करतात. चौधरींची कविता व्यक्तिगत जीवनातही एक माणूस म्हणून कुठल्याही दांभिकतेशिवाय जगणाऱ्या, जगण्यातलं आणि लिहिण्यातलं अंतर शून्य असणाऱ्या कवीची कविता आहे.
कवी व्यंकटेश चौधरी यांचा ‘एक शून्य प्रतिक्रिया’ हा दुसरा कवितासंग्रह आलाय. चौधरी हे नांदेड इथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करतात. चौधरींची कविता व्यक्तिगत जीवनातही एक माणूस म्हणून कुठल्याही दांभिकतेशिवाय जगणाऱ्या, जगण्यातलं आणि लिहिण्यातलं अंतर शून्य असणाऱ्या कवीची कविता आहे......
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय......
माझ्या कवितेचा आशय हा बव्हंशी चेहरा हरवलेल्या, चेहरा शोधणार्या, त्यासाठी झुंजणार्या स्त्रीशी जोडलेलाय. तरी मला असं वाटत नाही की मी बाईची कविता लिहिते. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. ते एक अँकरेज असतं असं म्हणता येईल.
माझ्या कवितेचा आशय हा बव्हंशी चेहरा हरवलेल्या, चेहरा शोधणार्या, त्यासाठी झुंजणार्या स्त्रीशी जोडलेलाय. तरी मला असं वाटत नाही की मी बाईची कविता लिहिते. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. ते एक अँकरेज असतं असं म्हणता येईल......
माझ्या कवितेचा चेहरा स्त्रीचाच आहे. पण ती ठरवून घडलेली गोष्ट नाही. रूढ अर्थानं मी स्त्रीवादी कवी नाही. चेहरा नसलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वाची काही एक दखल स्वत:ला आणि इतरांनाही असण्याची जाणही नसलेल्या बाया माझ्या कवितेत सावलीसारख्या धूसरपणानं वावरत असतात. मी त्यांच्यातूनच आलेय, त्यांच्यातलीच एक आहे या गोष्टीचं भान माझ्या मनाच्या तळाशी कायम असतं; माझ्या मुळांशी ते मला बांधून ठेवतं.
माझ्या कवितेचा चेहरा स्त्रीचाच आहे. पण ती ठरवून घडलेली गोष्ट नाही. रूढ अर्थानं मी स्त्रीवादी कवी नाही. चेहरा नसलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वाची काही एक दखल स्वत:ला आणि इतरांनाही असण्याची जाणही नसलेल्या बाया माझ्या कवितेत सावलीसारख्या धूसरपणानं वावरत असतात. मी त्यांच्यातूनच आलेय, त्यांच्यातलीच एक आहे या गोष्टीचं भान माझ्या मनाच्या तळाशी कायम असतं; माझ्या मुळांशी ते मला बांधून ठेवतं......
गेली पाच वर्ष नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ सारं काही समष्टीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय. यंदा हा कार्यक्रम मुंबई युनिवर्सिटीच्या कलिना कँपसमधे असलेल्या मराठी भाषा भवनमधे झाला. यंदाच्या कार्यक्रमाची रुपरेखा दरवर्षीपेक्षा थोडी वेगळी होती. दरवर्षी हा कार्यक्रम एक दिवसाचा होतो. यंदा मात्र दोन दिवस हा समष्टीचा एल्गार साजरा करण्यात आला.
गेली पाच वर्ष नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ सारं काही समष्टीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय. यंदा हा कार्यक्रम मुंबई युनिवर्सिटीच्या कलिना कँपसमधे असलेल्या मराठी भाषा भवनमधे झाला. यंदाच्या कार्यक्रमाची रुपरेखा दरवर्षीपेक्षा थोडी वेगळी होती. दरवर्षी हा कार्यक्रम एक दिवसाचा होतो. यंदा मात्र दोन दिवस हा समष्टीचा एल्गार साजरा करण्यात आला......
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......
आज गालिब यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने आजही कवितेतून जिवंत असलेला आपला लाडका गालिब आपण समजून घेतला पाहिजे. मराठीत ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गालिब यांच्या काव्यविश्वाचा उलगडा करून दाखवलाय. ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशनाने काढलेल्या काळे यांच्या पुस्तकातल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.
आज गालिब यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने आजही कवितेतून जिवंत असलेला आपला लाडका गालिब आपण समजून घेतला पाहिजे. मराठीत ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गालिब यांच्या काव्यविश्वाचा उलगडा करून दाखवलाय. ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशनाने काढलेल्या काळे यांच्या पुस्तकातल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश......
प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी मिर्झा असदुल्लाखान गालिब यांची आज पुण्यतिथी. गालिब जाऊन आता दीडेकशे वर्ष झाली. आपल्याला आजही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गालिब यांच्याच अनेक गझला आणि शेर मदतीला धावून येतात. मराठी कवितेतूनही गालिब जिवंत आहेत. म्हणूनच सौमित्र, लोकनाथ यशवंत आणि चं. प्र. देशपांडे यांच्या गालिबवरच्या कविता आपण समजून घ्यायला हव्यात.
प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी मिर्झा असदुल्लाखान गालिब यांची आज पुण्यतिथी. गालिब जाऊन आता दीडेकशे वर्ष झाली. आपल्याला आजही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गालिब यांच्याच अनेक गझला आणि शेर मदतीला धावून येतात. मराठी कवितेतूनही गालिब जिवंत आहेत. म्हणूनच सौमित्र, लोकनाथ यशवंत आणि चं. प्र. देशपांडे यांच्या गालिबवरच्या कविता आपण समजून घ्यायला हव्यात......
औरंगाबादेत राहणारे कवी अरुण गोपाळ कुलकर्णी यांचं ४ जानेवारीला अकाली निधन झालं. तसं माणूस गेल्यावर त्याच्याबद्दल वाईट न बोलणं हा शिष्टाचार आहे. मात्र अरुण कुलकर्णी यांच्यासारखा कविमनाचा माणूस खरोखर किती नितळ निर्मळ जगला हे अनेकांनी उदाहरणांसकट लिहिलं, सांगितलं. एक कवी जातो तेव्हा आपल्यातून काय निघून जातं आणि मागं काय उरतं याचा हा लहानसा धांडोळा.
औरंगाबादेत राहणारे कवी अरुण गोपाळ कुलकर्णी यांचं ४ जानेवारीला अकाली निधन झालं. तसं माणूस गेल्यावर त्याच्याबद्दल वाईट न बोलणं हा शिष्टाचार आहे. मात्र अरुण कुलकर्णी यांच्यासारखा कविमनाचा माणूस खरोखर किती नितळ निर्मळ जगला हे अनेकांनी उदाहरणांसकट लिहिलं, सांगितलं. एक कवी जातो तेव्हा आपल्यातून काय निघून जातं आणि मागं काय उरतं याचा हा लहानसा धांडोळा......
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता......
कविता महाजन. पुस्तकातून जितकं व्यक्त होत होत्या. त्याहीपेक्षा फेसबुकवर व्यक्त होत होत्या. सोशल मीडियाला, फेसबुकला नावं ठेवणाऱ्यांनी कविता महाजनांच्या पोस्ट वाचायलाच हव्यात. साहित्य, वाङ्मय वगैरे म्हणतात, ते यापेक्षा काही वेगळं असतं का?
कविता महाजन. पुस्तकातून जितकं व्यक्त होत होत्या. त्याहीपेक्षा फेसबुकवर व्यक्त होत होत्या. सोशल मीडियाला, फेसबुकला नावं ठेवणाऱ्यांनी कविता महाजनांच्या पोस्ट वाचायलाच हव्यात. साहित्य, वाङ्मय वगैरे म्हणतात, ते यापेक्षा काही वेगळं असतं का?.....
हिंदीतले प्रसिद्ध कवी, भाषांतरकार, पत्रकार विष्णू खरे यांचं नुकतंच निधन झालं. पेशानं पत्रकार राहिलेल्या खरे यांनी कविता, अनुवाद, सिनेसमीक्षा या क्षेत्रांमधे मोठं काम केलंय. राजकीय व्यवस्थेवरील आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतानाच विष्णुजींच्या आठवणींना कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी दिलेला हा उजाळा.
हिंदीतले प्रसिद्ध कवी, भाषांतरकार, पत्रकार विष्णू खरे यांचं नुकतंच निधन झालं. पेशानं पत्रकार राहिलेल्या खरे यांनी कविता, अनुवाद, सिनेसमीक्षा या क्षेत्रांमधे मोठं काम केलंय. राजकीय व्यवस्थेवरील आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतानाच विष्णुजींच्या आठवणींना कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी दिलेला हा उजाळा......