कांदा हे भारतीय जेवणातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण कांद्याचे भाव कधी पडतात तर कधी आकाशाला भिडतात. नुकतेच टॉमेटोने रंग दाखवून झालेत. आता कांद्याच्या भावाच्या चर्चा सुरू झाल्यात. बदललेला पाऊस, व्यापाऱ्यांची मनमानी, सरकारकडून शेतकऱ्याला मिळणारी उपेक्षित वागणूक आणि यंदाचं निवडणुकीचं वर्ष असल्याने निर्यात बंदीचा निर्णय, या साऱ्यामुळे कांद्यांच्या धंद्याचा गुंता वाढलाय.
कांदा हे भारतीय जेवणातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण कांद्याचे भाव कधी पडतात तर कधी आकाशाला भिडतात. नुकतेच टॉमेटोने रंग दाखवून झालेत. आता कांद्याच्या भावाच्या चर्चा सुरू झाल्यात. बदललेला पाऊस, व्यापाऱ्यांची मनमानी, सरकारकडून शेतकऱ्याला मिळणारी उपेक्षित वागणूक आणि यंदाचं निवडणुकीचं वर्ष असल्याने निर्यात बंदीचा निर्णय, या साऱ्यामुळे कांद्यांच्या धंद्याचा गुंता वाढलाय......