कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय.
कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय......