logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
कूस : ऊसतोड महिला कामगारांवरचा प्रकाशझोत!
राहुल माने
१६ मार्च २०२३
वाचन वेळ : ९ मिनिटं

सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.


Card image cap
कूस : ऊसतोड महिला कामगारांवरचा प्रकाशझोत!
राहुल माने
१६ मार्च २०२३

सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी......


Card image cap
हक्कसोड : ग्रामीण भागातल्या बदलत्या नातेसंबंधांचं चित्रण
हनुमान व्हरगुळे
०६ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात.


Card image cap
हक्कसोड : ग्रामीण भागातल्या बदलत्या नातेसंबंधांचं चित्रण
हनुमान व्हरगुळे
०६ फेब्रुवारी २०२३

बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात......


Card image cap
फाटकं आयुष्य मेहनतीनं शिवणाऱ्या विठोबा शिंप्याची गोष्ट
ॲड. शीतल शामराव चव्हाण
२४ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही.


Card image cap
फाटकं आयुष्य मेहनतीनं शिवणाऱ्या विठोबा शिंप्याची गोष्ट
ॲड. शीतल शामराव चव्हाण
२४ डिसेंबर २०२२

उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही......


Card image cap
शेवटची लाओग्राफिया : एक प्रयोगशील कादंबरी
लक्ष्मीकांत देशमुख
२० नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ३ मिनिटं

बाळासाहेब लबडे यांची 'शेवटची लाओग्राफिया' ही दुसरी कादंबरी. अंगावर येणाऱ्या प्रतिमा, कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव आपल्यासमोर मांडते. मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी ही भटकंती आहे खरंतर. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केलीय.


Card image cap
शेवटची लाओग्राफिया : एक प्रयोगशील कादंबरी
लक्ष्मीकांत देशमुख
२० नोव्हेंबर २०२२

बाळासाहेब लबडे यांची 'शेवटची लाओग्राफिया' ही दुसरी कादंबरी. अंगावर येणाऱ्या प्रतिमा, कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव आपल्यासमोर मांडते. मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी ही भटकंती आहे खरंतर. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केलीय......


Card image cap
डियर तुकोबा : नव्या पिढीने घेतलेला तुकोबांचा शोध
डॉ. नंदकुमार मोरे
१७ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
डियर तुकोबा : नव्या पिढीने घेतलेला तुकोबांचा शोध
डॉ. नंदकुमार मोरे
१७ ऑगस्ट २०२२

तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
कोबाल्ट ब्ल्यू: संवेदनांचा शुद्ध अनुभव
प्रमोद मुनघाटे
०९ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख.


Card image cap
कोबाल्ट ब्ल्यू: संवेदनांचा शुद्ध अनुभव
प्रमोद मुनघाटे
०९ एप्रिल २०२२

लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख......


Card image cap
तथागत: बुद्धाला भेटण्याचा, भेटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न
डॉ. आलोक जत्राटकर
०१ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

लेखक, कवी समर यांची ‘तथागत’ ही बुद्धजीवनावरची एक नितांतसुंदर कादंबरी आहे. सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणं, त्याच्यापासून प्रेरित होत राहणं किती अगत्याचं आहे, याचं अधोरेखन ‘तथागत’ ही कादंबरी करते.


Card image cap
तथागत: बुद्धाला भेटण्याचा, भेटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न
डॉ. आलोक जत्राटकर
०१ एप्रिल २०२२

लेखक, कवी समर यांची ‘तथागत’ ही बुद्धजीवनावरची एक नितांतसुंदर कादंबरी आहे. सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणं, त्याच्यापासून प्रेरित होत राहणं किती अगत्याचं आहे, याचं अधोरेखन ‘तथागत’ ही कादंबरी करते......


Card image cap
काळमेकर लाईव्ह: सोशल मीडियाचा जमाना मांडणारी कादंबरी
बाळासाहेब लबडे
२१ मार्च २०२२
वाचन वेळ : ११ मिनिटं

'पिपिलिका मुक्तिधाम' ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली. या नंतर बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी कोणती? आणि कशी असणार? याविषयी साहित्यविश्वात उत्सुकता असताना 'काळमेकर लाइव्ह' ही त्यांची दुसरी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित करतंय. त्यातला काही अंश.


Card image cap
काळमेकर लाईव्ह: सोशल मीडियाचा जमाना मांडणारी कादंबरी
बाळासाहेब लबडे
२१ मार्च २०२२

'पिपिलिका मुक्तिधाम' ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली. या नंतर बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी कोणती? आणि कशी असणार? याविषयी साहित्यविश्वात उत्सुकता असताना 'काळमेकर लाइव्ह' ही त्यांची दुसरी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित करतंय. त्यातला काही अंश......


Card image cap
गुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार
सचिन परब 
०६ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.


Card image cap
गुरुनाथ नाईक : वाचकप्रियतेचे विक्रम घडवणारे कादंबरीकार
सचिन परब 
०६ नोव्हेंबर २०२१

रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख......


Card image cap
पिपिलिका मुक्तिधाम: मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरची कादंबरी
भास्कर हांडे
०९ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ९ मिनिटं

ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल.


Card image cap
पिपिलिका मुक्तिधाम: मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरची कादंबरी
भास्कर हांडे
०९ ऑक्टोबर २०२१

ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल......


Card image cap
हॉटेल विश्वातल्या भेदक अंतरंगांचा 'टिश्यू पेपर'
सुरेश गुदले
०७ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ३ मिनिटं

'टिश्यू पेपर' ही राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली रमेश रावळकर यांची कादंबरी. परमीट रूम, बार, हॉटेल काहींसाठी अगदी हक्काच्या जागा असतात. पण इथले बाहेरून कधीच न दिसणारे कैक प्रकार, इथली विषमता यावर टिश्यू पेपर जळजळीत भाष्य करतते. ही कादंबरी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवते. गुंतवळीचे हे पापुद्रे किती वेदनादायी असतात ते 'टिश्यू पेपर' वाचताना कळतं.


Card image cap
हॉटेल विश्वातल्या भेदक अंतरंगांचा 'टिश्यू पेपर'
सुरेश गुदले
०७ ऑक्टोबर २०२१

'टिश्यू पेपर' ही राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली रमेश रावळकर यांची कादंबरी. परमीट रूम, बार, हॉटेल काहींसाठी अगदी हक्काच्या जागा असतात. पण इथले बाहेरून कधीच न दिसणारे कैक प्रकार, इथली विषमता यावर टिश्यू पेपर जळजळीत भाष्य करतते. ही कादंबरी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे रंग दाखवते. गुंतवळीचे हे पापुद्रे किती वेदनादायी असतात ते 'टिश्यू पेपर' वाचताना कळतं......


Card image cap
अण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी
धनंजय झोंबाडे
०१ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत.


Card image cap
अण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी
धनंजय झोंबाडे
०१ ऑगस्ट २०२१

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत......


Card image cap
नवल : ही एक नवीन गोष्ट आहे!
नितीन पाटील
२७ जून २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.


Card image cap
नवल : ही एक नवीन गोष्ट आहे!
नितीन पाटील
२७ जून २०२१

जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत......


Card image cap
फिंद्री: जात पितृसत्तेच्या वेदनेतून उमटलेला स्त्रीमनाचा सृजनात्मक हुंकार
संपत देसाई
१४ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते.


Card image cap
फिंद्री: जात पितृसत्तेच्या वेदनेतून उमटलेला स्त्रीमनाचा सृजनात्मक हुंकार
संपत देसाई
१४ मे २०२१

सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते......


Card image cap
शरणकुमार लिंबाळे: भूमिका घेऊन लिहिणारा लेखक
डॉ. सारीपुत्र तुपेरे
०७ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे.


Card image cap
शरणकुमार लिंबाळे: भूमिका घेऊन लिहिणारा लेखक
डॉ. सारीपुत्र तुपेरे
०७ एप्रिल २०२१

भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे......


Card image cap
आजचीच परिस्थिती सांगत राहते नंदा खरे यांची ‘उद्या’
अतुल देऊळगावकर
१५ मार्च २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग.


Card image cap
आजचीच परिस्थिती सांगत राहते नंदा खरे यांची ‘उद्या’
अतुल देऊळगावकर
१५ मार्च २०२१

ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग......


Card image cap
शंकर सारडा: जगभरातल्या साहित्याला कवेत घेणारे समीक्षक
संजय सोनवणी
०२ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.


Card image cap
शंकर सारडा: जगभरातल्या साहित्याला कवेत घेणारे समीक्षक
संजय सोनवणी
०२ फेब्रुवारी २०२१

शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......


Card image cap
पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं
अविनाश कोल्हे
२० सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.


Card image cap
पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं
अविनाश कोल्हे
२० सप्टेंबर २०२०

भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत......


Card image cap
जॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार
जयसिंग पाटील
०७ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो.


Card image cap
जॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार
जयसिंग पाटील
०७ सप्टेंबर २०२०

इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो......


Card image cap
नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
२८ जुलै २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.


Card image cap
नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
२८ जुलै २०२०

मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......


Card image cap
१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं
अभिजीत जाधव
०८ जून २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.


Card image cap
१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं
अभिजीत जाधव
०८ जून २०२०

थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख......


Card image cap
वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीमागे आहे सुरस कथेचा इतिहास
हरिश्चंद्र थोरात  
०६ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.


Card image cap
वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीमागे आहे सुरस कथेचा इतिहास
हरिश्चंद्र थोरात  
०६ फेब्रुवारी २०२०

अधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो......


Card image cap
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
प्रमोद कमलाकर माने
२२ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.


Card image cap
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
प्रमोद कमलाकर माने
२२ सप्टेंबर २०१९

सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......


Card image cap
शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण
प्रा. संदीप गिऱ्हे
३१ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांच्या एका कादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा  बनवला. ही एक कारागृहातली काल्पनिक कथा. त्यातली अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण वेळोवेळी अनुभवतो. एका श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो.


Card image cap
शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण
प्रा. संदीप गिऱ्हे
३१ ऑगस्ट २०१९

स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांच्या एका कादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा  बनवला. ही एक कारागृहातली काल्पनिक कथा. त्यातली अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण वेळोवेळी अनुभवतो. एका श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो......


Card image cap
तणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज
सुरेंद्र पाटील
११ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

‘आगळ’, ‘धूळपावलं’ या कादंबरीमुळे आणि मराठी साहित्यातील साक्षेपी समीक्षेमुळे डॉ. महेंद्र कदम हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. अलीकडे त्यांचा 'तू जाऊन तीन तपं झाली' हा कवितासंग्रहही आला. आणि अगदी दीडेक महिन्यांपूर्वी त्यांची समकालीन भवतालाला धाडसाने भिडणारी ‘तणस’ ही कादंबरी आलीय. या कादंबरीचा हा परिचय.


Card image cap
तणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज
सुरेंद्र पाटील
११ ऑगस्ट २०१९

‘आगळ’, ‘धूळपावलं’ या कादंबरीमुळे आणि मराठी साहित्यातील साक्षेपी समीक्षेमुळे डॉ. महेंद्र कदम हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. अलीकडे त्यांचा 'तू जाऊन तीन तपं झाली' हा कवितासंग्रहही आला. आणि अगदी दीडेक महिन्यांपूर्वी त्यांची समकालीन भवतालाला धाडसाने भिडणारी ‘तणस’ ही कादंबरी आलीय. या कादंबरीचा हा परिचय......


Card image cap
नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
२८ जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.


Card image cap
नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
२८ जुलै २०१९

मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......


Card image cap
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू
कविता ननवरे
१७ जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी.


Card image cap
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू
कविता ननवरे
१७ जुलै २०१९

जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी......


Card image cap
'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर
शरद गोरे
२६ जून २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे.


Card image cap
'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर
शरद गोरे
२६ जून २०१९

मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे......


Card image cap
तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
महेंद्र कदम
०५ जून २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

साहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र कदम यांच्या ‘धूळपावलं’ आणि ‘आगळ’ या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. आता काही दिवसांतच लोकवाङ्मय गृहकडून त्यांची ‘तणस’ ही तिसरी कादंबरी येतेय. या कादंबरीतला हा संपादित अंश.


Card image cap
तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
महेंद्र कदम
०५ जून २०१९

साहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र कदम यांच्या ‘धूळपावलं’ आणि ‘आगळ’ या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. आता काही दिवसांतच लोकवाङ्मय गृहकडून त्यांची ‘तणस’ ही तिसरी कादंबरी येतेय. या कादंबरीतला हा संपादित अंश......


Card image cap
प्रा. रंगनाथ तिवारीः साहित्यातली संस्कृती
बालाजी सुतार
०१ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, अनुवादक प्रा. रंगनाथ तिवारी यांना यंदाचा महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार जाहीर झालाय. सांस्कृतिक खात्याच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं आज मुंबईत वितरण होतंय. यानिमित्त तिवारी सरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा वेध घेणारा हा लेख.


Card image cap
प्रा. रंगनाथ तिवारीः साहित्यातली संस्कृती
बालाजी सुतार
०१ मार्च २०१९

ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, अनुवादक प्रा. रंगनाथ तिवारी यांना यंदाचा महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार जाहीर झालाय. सांस्कृतिक खात्याच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं आज मुंबईत वितरण होतंय. यानिमित्त तिवारी सरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा वेध घेणारा हा लेख......