गेल्याच वर्षी पॉकेमॉनच्या गेम सिरीजची २५ वर्षं पूर्ण झाली. १९९६मधे सुरु झालेल्या या गेमची प्रसिद्धी पाहून १९९७मधे तिचं कार्टून वर्जनही काढण्यात आलं. त्याला जगभरातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं. अॅश, पिकाचू ही नावं अल्पावधीतच घरोघरी पोचली. येत्या १ एप्रिलला हे कार्टून २५ वर्षाचं होतंय.
गेल्याच वर्षी पॉकेमॉनच्या गेम सिरीजची २५ वर्षं पूर्ण झाली. १९९६मधे सुरु झालेल्या या गेमची प्रसिद्धी पाहून १९९७मधे तिचं कार्टून वर्जनही काढण्यात आलं. त्याला जगभरातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं. अॅश, पिकाचू ही नावं अल्पावधीतच घरोघरी पोचली. येत्या १ एप्रिलला हे कार्टून २५ वर्षाचं होतंय......