आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं.
आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं......