सुदानमधे प्रचंड हिंसाचार चाललाय. खरं तर, सुदानचा इतिहास हा कायमच रक्तरंजित राहिलाय. फाळणीनंतर दोन देश होऊनही, तिथल्या जमिनीतल्या सोन्यासाठी, इंधनासाठी आणि निसर्गसंपदेवरच्या ताब्यासाठी नाईलमधून प्रचंड रक्त वाहिलंय. या गदारोळात अनेक भारतीय तिथं अडकलेत. त्यांना सोडवून आणलं जात असलं, तरी ते तिकडं काय करत होते? सुदानमधे काय घडतंय? हे समजून घ्यायला हवं.
सुदानमधे प्रचंड हिंसाचार चाललाय. खरं तर, सुदानचा इतिहास हा कायमच रक्तरंजित राहिलाय. फाळणीनंतर दोन देश होऊनही, तिथल्या जमिनीतल्या सोन्यासाठी, इंधनासाठी आणि निसर्गसंपदेवरच्या ताब्यासाठी नाईलमधून प्रचंड रक्त वाहिलंय. या गदारोळात अनेक भारतीय तिथं अडकलेत. त्यांना सोडवून आणलं जात असलं, तरी ते तिकडं काय करत होते? सुदानमधे काय घडतंय? हे समजून घ्यायला हवं......