logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमधे राणे, तटकरेंच्या लीडरशीपची परीक्षा
विठोबा सावंत
२२ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत.


Card image cap
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमधे राणे, तटकरेंच्या लीडरशीपची परीक्षा
विठोबा सावंत
२२ एप्रिल २०१९

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत......


Card image cap
नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य
विनोद देशमुख 
०४ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. 


Card image cap
नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य
विनोद देशमुख 
०४ एप्रिल २०१९

डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....