सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको.
सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको......