लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.
लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे......