logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
भाजपच्या दक्षिण मोहीमेला तेलंगणातून बळ मिळेल?
व्यंकटेश केसरी
१४ जुलै २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

कर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्‍लाबोल करणार्‍या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही.


Card image cap
भाजपच्या दक्षिण मोहीमेला तेलंगणातून बळ मिळेल?
व्यंकटेश केसरी
१४ जुलै २०२२

कर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्‍लाबोल करणार्‍या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही......


Card image cap
महाराष्ट्र-तेलंगणा मुख्यमंत्री भेटीचा अर्थ काय?
ज्ञानेश महाराव
२८ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

राजकारण हे हवामानासारखं असतं. ते सतत बदलत असतं. या हवा बदलात विरोधक सत्ताप्राप्तीची संधी शोधतात; तर सत्ताधारी पक्ष सत्तापुनर्प्राप्तीची संधी शोधत असतो. के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही शासकीय होती. पण त्यात बरेचसे राजकीय अर्थही दडलेत.


Card image cap
महाराष्ट्र-तेलंगणा मुख्यमंत्री भेटीचा अर्थ काय?
ज्ञानेश महाराव
२८ फेब्रुवारी २०२२

राजकारण हे हवामानासारखं असतं. ते सतत बदलत असतं. या हवा बदलात विरोधक सत्ताप्राप्तीची संधी शोधतात; तर सत्ताधारी पक्ष सत्तापुनर्प्राप्तीची संधी शोधत असतो. के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही शासकीय होती. पण त्यात बरेचसे राजकीय अर्थही दडलेत......