निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं.
निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं......
इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय.
इजिप्तमधे भरलेल्या कॉप २७ या हवामान परिषदेची १८ नोव्हेंबरला सांगता झालीय. याआधीच्या परिषदांसारखीच याही परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण कॉप २७नं शेवटच्या क्षणी विकसनशील देशांसाठी एक गोड बातमी आणली. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी त्यांना निधी दिला जाईल. त्यासाठी 'लॉस अँड डॅमेज फंड'ची घोषणा करण्यात आलीय......
काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा.
काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा......
जगभरातल्या पर्यावरणाला असलेला धोका आज माणसासह जीवसृष्टीच्या मुळावर उठलाय. या घातचक्राला जगातले श्रीमंत देश आणि तिथल्या महाकाय कंपन्या कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाबद्दल धोक्याची सूचना देणारं पत्र पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी जगभरातल्या नेत्यांना पाठवलंय. कॉप २७ परिषद त्याला कारण ठरलीय. हे वायरल पत्र तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे.
जगभरातल्या पर्यावरणाला असलेला धोका आज माणसासह जीवसृष्टीच्या मुळावर उठलाय. या घातचक्राला जगातले श्रीमंत देश आणि तिथल्या महाकाय कंपन्या कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाबद्दल धोक्याची सूचना देणारं पत्र पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी जगभरातल्या नेत्यांना पाठवलंय. कॉप २७ परिषद त्याला कारण ठरलीय. हे वायरल पत्र तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे......