आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे को जागर्ति? कोण जागं आहे का, असं विचारणारा दिवस. या दिवशी आपण फक्त दूध पिण्यात समाधान मानतो. पण खरी कोजागिरी कशी साजरी करायची, ते आपल्याला शिकवलं गाडगेबाबांनी. म्हणून आज त्यांची आठवण. आपल्याला माणूस जागा करायचा असेल, तर गाडगेबाबांच्या विचारांना पर्याय नाही.
आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे को जागर्ति? कोण जागं आहे का, असं विचारणारा दिवस. या दिवशी आपण फक्त दूध पिण्यात समाधान मानतो. पण खरी कोजागिरी कशी साजरी करायची, ते आपल्याला शिकवलं गाडगेबाबांनी. म्हणून आज त्यांची आठवण. आपल्याला माणूस जागा करायचा असेल, तर गाडगेबाबांच्या विचारांना पर्याय नाही......