कोरोना बाधित व्यक्तीला पोलिस उचलून नेतात, हॉस्पिटलमधे टाकून देतात अशी भीती लोकांच्या मनात बसलीय. म्हणूनच कोरोनाची लागण झाली तरी घरीच कसं राहू दिलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते त्यांच्यासाठी कोरोना म्हणजे साध्या फ्लूसारखा असतो. कोविड-१९ चा आपला हा सारा अनुभव लेखिका सायली राज्याध्यक्ष यांनी आपल्याशी शेअर केलाय.
कोरोना बाधित व्यक्तीला पोलिस उचलून नेतात, हॉस्पिटलमधे टाकून देतात अशी भीती लोकांच्या मनात बसलीय. म्हणूनच कोरोनाची लागण झाली तरी घरीच कसं राहू दिलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते त्यांच्यासाठी कोरोना म्हणजे साध्या फ्लूसारखा असतो. कोविड-१९ चा आपला हा सारा अनुभव लेखिका सायली राज्याध्यक्ष यांनी आपल्याशी शेअर केलाय......
कोरोना झाल्यावर नेमकं काय होतं? कोणती लक्षणं दिसतात? किती ताप येतो? हॉस्पिटलमधे जाऊन भरती व्हावं लागतं का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. काही गैरसमजही असतात. हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कोविड-१९ ची लागण झालेल्या लेखिका सायली राज्याध्यक्ष यांचे अनुभव वाचायलाच हवेत.
कोरोना झाल्यावर नेमकं काय होतं? कोणती लक्षणं दिसतात? किती ताप येतो? हॉस्पिटलमधे जाऊन भरती व्हावं लागतं का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. काही गैरसमजही असतात. हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कोविड-१९ ची लागण झालेल्या लेखिका सायली राज्याध्यक्ष यांचे अनुभव वाचायलाच हवेत......