प्रत्येक मानवी मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली पाहिजे, हा माणसाचा मुलभूत अधिकारच आहे. पण सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या देहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक कचरताहेत. अशा मृतदेहामुळे कोरोना वायरस आपल्यात येईल, अशी भीती लोकांना वाटतेय. पण कुठलाही गैरसमज करून घेण्याआधी आपण डब्लूएचओने दिलेल्या गाईडलाइन्स तपासल्या पाहिजेत.
प्रत्येक मानवी मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली पाहिजे, हा माणसाचा मुलभूत अधिकारच आहे. पण सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या देहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक कचरताहेत. अशा मृतदेहामुळे कोरोना वायरस आपल्यात येईल, अशी भीती लोकांना वाटतेय. पण कुठलाही गैरसमज करून घेण्याआधी आपण डब्लूएचओने दिलेल्या गाईडलाइन्स तपासल्या पाहिजेत......
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल.
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल......