भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं बुधवारी १८ मार्चला दीडशेचा टप्पा पार केला. सध्याचा प्रसाराचा वेग बघता भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी दिलीय. इटली, स्पेन तिसऱ्या स्टेजवर आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतही तिसऱ्या स्टेजवर जाऊ शकले. त्यासाठी सरकारसोबत आपण नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी.
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं बुधवारी १८ मार्चला दीडशेचा टप्पा पार केला. सध्याचा प्रसाराचा वेग बघता भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी दिलीय. इटली, स्पेन तिसऱ्या स्टेजवर आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतही तिसऱ्या स्टेजवर जाऊ शकले. त्यासाठी सरकारसोबत आपण नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी......