रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या फसवेगिरीचीच चर्चा जास्त होताना दिसते. आयएमए या संस्थेनंही कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे असल्याचं सांगितलंय. कोरोनिलनं कशाप्रकारे चुकीच्या विज्ञानाचा वापर करून वैद्यकीय नीतीमत्तेचे तीन तेरा वाजवलेत हे सांगणारा एक लेख अलिकडेच कारवान मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं देत आहोत.
रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या फसवेगिरीचीच चर्चा जास्त होताना दिसते. आयएमए या संस्थेनंही कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे असल्याचं सांगितलंय. कोरोनिलनं कशाप्रकारे चुकीच्या विज्ञानाचा वापर करून वैद्यकीय नीतीमत्तेचे तीन तेरा वाजवलेत हे सांगणारा एक लेख अलिकडेच कारवान मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं देत आहोत......
रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय.
रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय......