कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय.
कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय......